Anupama Parameswaran : अभिनेत्री अनुपमाचा ट्रेडिशनल अंदाज, पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2022 12:25 PM (IST)
1
नुकतेच अनुपमाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनुपमाचा पिवळ्या साडीतील हा लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.
3
अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.
4
अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.
5
अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
6
अनुपमाचे कुरळे केस तिची वेगळी ओळख आहे.
7
साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.
8
अनुपमाच्या या ट्रेडिशनल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
9
अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.
10
अनुपमा परमेश्वरनच्या निखळ हास्यावर देशभरातील चाहते फिदा आहेत.