Rupali Ganguly : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चा ग्लॅमरस अवतार, पाहा रुपाली गांगुलीचं नवं फोटोशूट

Rupali Ganguly
1/6
‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली गांगुली प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.
2/6
रुपालीने या शोद्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
3/6
रुपाली तिच्या लूकवर सतत प्रयोग करत राहते. तिचा लूक अनुपमाच्या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
4/6
सोशल मीडियावर रुपालीचा हा बदल पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपाली दररोज ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट करत असते.
5/6
नुकतेच रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. रुपाली या फोटोंमध्ये सर्व अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.
6/6
तिचा लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनसोबत हाय पोनीटेल बांधली असून, हेवी मेकअप केला आहे. (PC : @rupaliganguly/IG)
Published at : 20 Feb 2022 10:21 AM (IST)