Annu Kapoor Birthday: अन्नू कपूरच्या लव्ह ट्रँगल बद्दल तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या!
अन्नू कपूरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चा अजूनही लोकांच्या ओठावर आहेत. (photo:annukapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअन्नू कपूरने त्याच्या पहिल्या पत्नीला स्वतःच्या इच्छेने घटस्फोट दिला होता. (photo:annukapoor/ig)
लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ते कलाकार पुन्हा प्रेमात पडले...(photo:annukapoor/ig)
अन्नू कपूरचे पहिले लग्न अनुपमासोबत झाले होते, पण महिनाभरातच हे लग्न मोडले आणि अनुपमा अमेरिकेला गेली. (photo:annukapoor/ig)
दुसरीकडे अन्नू कपूर आपल्या फिल्मी करिअरमध्ये व्यस्त झाला.(photo:annukapoor/ig)
अरुणिता मुखर्जी यांच्याशी त्यांची भेट अंताक्षरी या लोकप्रिय शोमध्ये झाली. (photo:annukapoor/ig)
घटस्फोटानंतर अन्नू कपूर यांनी 1993 मध्ये अरुणितासोबत लग्न केले. (photo:annukapoor/ig)
2001 मध्ये अन्नू कपूर एका मुलीचे वडील झाले.(photo:annukapoor/ig)
यानंतर अनुपमा पुन्हा अन्नूच्या आयुष्यात परतली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.(photo:annukapoor/ig)
अरुणिता मुखर्जीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने 2005 मध्ये या अभिनेत्याला घटस्फोट दिला.(photo:annukapoor/ig)
घटस्फोटानंतर अन्नूने अनुपमाशी लग्न केले आणि तीन मुलांची बाप झाला.(photo:annukapoor/ig)