Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने केली कॉपी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची, पाहा फोटो!
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने नेहमीच आपल्या स्टायलिश स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिता लोखंडेने सोमवारी तिच्या घरी हॅलोविन पार्टी केली. यादरम्यान अभिनेत्री तिचा पती विकी जैनसोबत अगदी वेगळ्या अंदाजात दिसली.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
पार्टीतून समोर आलेला अंकिताचा लूक काही अभिनेत्रींची आठवण करून देणारा आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
आज अंकिताची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते. चाहत्यांना तिचा सिझलिंग आणि बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा अंकिताने तिचा हॅलोविन लूक चाहत्यांमध्ये शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता पांढऱ्या आणि गोल्डन ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी अंकिताने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केसांचा अतिशय स्टायलिश बन बनवला आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
इथे अंकिता कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
पण पार्टीतून समोर आलेला अंकिताचा लूक इतर अभिनेत्रींची आठवण करून देणारा आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियानेही तिच्या नेटफ्लिक्स चित्रपट 'प्लॅन ए प्लान बी'च्या प्रमोशनदरम्यान असाच ड्रेस परिधान केला होता.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)