Photo : आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
abp majha web team
Updated at:
02 Nov 2022 08:25 AM (IST)
1
आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घसरण, 80 रुपयांवरुन दर 25 ते 30 रुपयांवर
3
टोमॅटोचे दर 80 रुपयांवरुन दर 25 ते 30 रुपयांवर
4
राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत
5
टोमॅटोची निर्यातही मंदावली
6
टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता
7
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका
8
कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची आवक महाराष्ट्रात होत असल्यामुळं दर घसरत आहेत.
9
आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घसरण
10
टोमॅटोचे दर 25 ते 30 रुपयांवर आले आहेत