Ankita Prabhu Valavalkar: कोकण हार्टेड गर्लने नववर्षानिमित्त होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले खास फोटो; पाहा!
बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वामधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कोकण हार्टेड गर्ल बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकिताला लग्नाचे वेध लागलेत. कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कोण यासाठी सगळेच उत्सुक होते. नंतर तिनं चाहत्यांना दसऱ्याच्या मुहुर्तावर नवऱ्याविषयी सांगितलं.
अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकत घरोघरी पोहोचली.
आता तिच्या लग्नाची सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिनं चाहत्यांना ती लग्न करणार असल्याचं सांगत सरप्राईज दिलं होतं.
नुकतंच अंकिताने एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
या मध्ये अंकिताने पांढऱ्या आणि लाल रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
‘Entering 2025 With My Forever’ फोटोंना असे कॅप्शन अंकिताने दिले आहे.
नेटकऱ्यांनी कॅप्शन वाचून या पोस्टवर तुफान प्रतिक्रीया दिल्या आहेत
नुकतंच या दोघांच्या लग्नाची पत्रिका पण व्हायरल झाली.