Rhea Kapoor Wedding: अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीचं लग्न, तयारी पूर्ण, घर सजलं - पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2021 02:28 PM (IST)
1
अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी मुलगी रिया कपूरचं आज लग्न होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या लग्नासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी अनिल कपूर यांचं घर सजवण्यात आलं आहे. (Photo- Manav Manglani)
3
रिया कपूर आपला ब्वॉयफ्रेंड करण बूलानी याच्यासोबत लग्न करणार आहे.
4
रिया कपूर आणि करण मागील 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.(Photo- Manav Manglani)
5
आज ते दोघे अनिल कपूर यांच्या जुहूमधील बंगल्यातच लग्न करणार आहेत. (Photo- Manav Manglani)
6
या लग्नासाठी अनिल कपूर यांचं हे घर सजवण्यात आलं आहे. (Photo- Manav Manglani)
7
माहितीनुसार हे लग्न दोन ते तीन दिवस चालणार आहे.
8
या लग्नसमारंभासाठी केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे दोस्तच सहभागी होणार आहेत. (Photo- Manav Manglani)