PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
गेल्या दिवसांपासून अनन्या ही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्याचं नाव आदित्य रॉय कपूरसोबत अनेकवेळा जोडलं जातं.
काही दिवसांपूर्वी अनन्याचा खो गए हम कहां हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं.
अनन्याने नुकतेच अवॉर्ड शो अटेंड केला; यावेळी अनन्या ग्लॅमरस लूक मध्ये दिसली.
अनन्या यावेळी खास लूकमध्ये दिसली, तिने सी ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते.
अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली.
त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले.
लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.