PHOTO: हार्दिक आणि कृणाल पांड्या निघाले जामनगरला; पहा फोटो!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला धमाकेदार सुरुवात झाली आहे.(photo: manavmanglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत.(photo: manavmanglani)

अनेक सेलिब्रेटींनी आता जामनगरमध्ये (Jamnagar) येण्यास सुरुवात केली आहे(photo: manavmanglani)
जामनगरला पोहोचल्यानंतर सर्व पाहुण्यांचे अंबानी कुटुंबीयांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.(photo: manavmanglani)
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या परदेशी पाहुण्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.(photo: manavmanglani)
एअरपोर्टवरही अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत, (photo: manavmanglani)
अशातच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्याही जामनगरमध्ये जाताना दिसले.(photo: manavmanglani)
दोघेही हटके लूकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाले. (photo: manavmanglani)
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. (photo: manavmanglani)
बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचलेत. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. आता नुकतच रणबीर कपूर आणि आलियासह लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली आहे. (photo: manavmanglani)