Amruta Khanvilkar : अमृता-सोनालीची जोडी ठरतेय हिट, म्हणतायत... बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील!

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सोनाली खरेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.. (Photo : @amrutakhanvilkar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या व्हिडीओ मध्ये अमृता आणि सोनाली 'बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील' या गाण्यावर मनोसोक्त नाचताना दिसतायत.. (Photo : @amrutakhanvilkar/IG)

अमृता नेहमीच सोशल मिडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.. वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत नाचण्याचे व्हिडीओ ती नेहमी शेअर करते (Photo : @amrutakhanvilkar/IG)
अमृताने बऱ्याच अभिनेत्रींसोबतचे तिचे duet परफॉर्मन्स इन्स्टाग्रामवर शेअर केलेत (Photo : @amrutakhanvilkar/IG)
या व्हिडिओ मध्ये तिने आणि सोनालीने साडी मध्ये परफॉर्म केलंय, दोघांची जोडी या गाण्यात उत्तम दिसतीये (Photo : @amrutakhanvilkar/IG)
फिटनेस फ्रिक अमृताचे वेगवेगळे लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उरतात (Photo : @amrutakhanvilkar/IG)