Amruta Khanvilkar : चंद्रमुखीच्या मोहक अदा, जांभळ्या रंगाच्या लेहंग्यात खुललं सौंदर्य
जयदीप मेढे
Updated at:
05 Sep 2024 11:33 PM (IST)
1
अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या मोहक अदांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नुकतच अमृताने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3
जांभाळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये अमृातचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.
4
त्याचप्रमाणे तिच्या अदाही लक्ष वेधून घेतायत.
5
यावर तिने गुलाबी रंगाचा दुपट्टा घेतलाय.
6
ज्यामुळे तिच्या लूकला एक रॉयल टच आलाय.