PHOTO: रेखाचे नाव ऐकून संतापले अमिताभ बच्चन, म्हणाले...
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी आजपर्यंत बातम्यांचा एक भाग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघांच्या कथा ऐकायला आणि सांगायला लोकांना मजा येते.
पण जेव्हा बिग बींना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते काय म्हणाले ते पाहा..
एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले की रेखा आणि तुझे नाव वारंवार का जोडले जाते?
त्यावेळी ते त्यांच्या कडक आवाजात म्हणाले की, हे प्रश्न तुम्ही मीडियाला विचारा.
आता बिग बींनी भलेही हे नाते नाकारले असेल पण असे म्हटले जाते की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते.
11 ऑक्टोबर 2023, बुधवार म्हणजेच आज फिल्म सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांचे चाहते देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
गेल्या पाच दशकांपासून अमिताभ बच्चन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत.
या पाच दशकांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.