Charu Asopa Photos: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुष्मिता सेनच्या वहिनीने शेअर केले अतिशय ग्लॅमरस फोटो

Charu Asopa Photos: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

सुष्मिता सेनची वहिनी म्हणजेच चारू असोपा सध्या खूप चर्चेत आहे.
अलीकडेच तिने तिचे काही किलर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
चारू असोपाचे हे फोटो पाहता, तिने तिचे वजन कमी केले असल्याचं दिसत आहे. तिच्या चात्यांनाही तिचे ट्रान्सफॉर्मेशन पसंत येत आहे.
अलीकडेच चारू तिचा पती राजीव सेन यांच्यापासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती.
अभिनेत्रीने राजीववर अनेकवेळा वेगवेगळे आरोप केले आणि नंतर त्यांचे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत होते आणि आता अखेर ती राजीव सेनपासून घटस्फोट घेत आहे.