Alia Ranbir Wedding : 'वऱ्हाड निघालं लग्नाला '; नीतू कपूर, रिद्धिमा अन् सोनी राझदान लग्न सोहळ्यासाठी आर. के. हाऊसमध्ये दाखल
प्रियांका कुलकर्णी
Updated at:
14 Apr 2022 10:05 AM (IST)
1
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट आज (14 एप्रिल) लग्नगाठ बांधणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आर. के. हाऊसमध्ये हा विवाह पार पडणार आसून आता आलिया आणि रणबीरचे कुटुंबिय आता आर. के. हाऊसमध्ये दाखल होत आहेत.
3
आलियाची बहिण शाहीन भट्ट ही आर. के. हाऊमध्ये दाखल झाली आहे.
4
तसेच रणबीरची बहिण रिद्धिमा देखील आर.के. हाऊसमध्ये आली आहे.
5
आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
6
आलियाची बहिण शाहीन भट्ट ही पिवळ्या रंगाच्या आऊट फिटमध्ये दिसत आहे.
7
अनेक सेलिब्रिटी हे आलिया आणि रणबीरच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.