Cannes 2022: ऐश्वर्या रायचा लुक पाहून नाही हटणार नजर, काळ्या गाऊनमधले फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्यासमोर आजही प्रत्येक अभिनेत्रीचा पराभव होतो. तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. जो तिला पाहतो तो फक्त बघतच राहतो.(photo:/lovely_aishwarya/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही वर्षात ऐश्वर्याने अभिनयाच्या जगापासून काहीसं दूर केलंय हे नि:संशय, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती चर्चेत राहते.(photo:/lovely_aishwarya/ig)
दुसरीकडे, कान्स 2022 सुरू झाले आहे आणि हॉलीवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक मोठे तारे त्याच्या रेड कार्पेटवर आपली उपस्थिती लावत आहेत.(photo:/lovely_aishwarya/ig)
दीपिका पदुकोण आणि उर्वशी रौतेलानंतर आता ऐश्वर्या राय बच्चनचा लूकही समोर आला आहे.(photo:/lovely_aishwarya/ig)
ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo:/lovely_aishwarya/ig)
कान्सच्या 75 व्या सोहळ्यात ही अभिनेत्री अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली.(photo:/lovely_aishwarya/ig)
यादरम्यान ती रंगीबेरंगी फ्लोरल मोटिफ्ससह काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.(photo:/lovely_aishwarya/ig)
नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या स्माईल आणि स्टाइलने सर्वांची मनं जिंकली आहेत.(photo:/lovely_aishwarya/ig)