Aishwarya Marriage : थाटामाटात पार पडला ऐश्वर्याचा विवाहसोहळा, पाहा फोटो
अभिनेत्रीने आता तिच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐश्वर्या अर्जुनने 10 जून 2024 रोजी उमापती रामय्याशी लग्न केले.
सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या अर्जुनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
ऐश्वर्याने तिच्या लग्नासाठी लाल रंगाची सिल्क साडी निवडली. दागिने आणि साऊथ इंडियन लूकमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती.
तर तिच्या नवऱ्याने मोती रंगाचा कुर्ता घातला होता आणि लुंगी नेसली होती.
ऐश्वर्या आणि उमापती यांनीही एकत्र पोज दिली.
त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनाही बरीच पसंती मिळाली होती.