Vicky Kaushal : फिटनेस महत्वाचा! लग्नासोबत व्यायामाकडेही लक्ष, विकी कौशलचे फोटो व्हायरल
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 07:58 AM (IST)
1
Vicky Kaushal Photos: 9 डिसेंबर रोजी विकी कौशल आणि कतरीना कैफचं लग्न होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरु असली तरी दुसरीकडे विकी कौशलचं फिटनेसवर तितकंच लक्ष आहे.
3
शनिवारी विकी कौशल जीमच्या बाहेर दिसून आला.
4
शुक्रवारी कतरीना कैफ देखील जीमच्या बाहेर दिसून आली होती.
5
माहिती अशीही मिळाली आहे की, कतरीनानं तर खास डाएट प्लान तयार केला आहे.
6
लग्नाची तयारी असली तरी दोघेही फिटनेसवर तितकंच लक्ष ठेवून आहेत.
7
विक्की कौशल कॅजुअल लुकमध्ये दिसून आला. त्यानं शॉर्ट्स आणि सिंपल टीशर्ट घातला होता.
8
विकी आणि कतरीना राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.