साडी आणि विद्याचं नातं खास; पण यावेळी दिसली हटके अवतारात!
विद्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या साडी लूकला अनेकांची पसंती मिळते. साडी आणि विद्याचं खास नातं आहे. (photo:balanvidya/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्याही पार्टीला किंवा पुरस्कार सोहळ्याला विद्या ही तिच्या साडी लूकमध्ये हजेरी लावते. (photo:balanvidya/ig)
पण यावेळी विद्या हटके लूकमध्ये दिसली आहे. (photo:balanvidya/ig)
यावेळी ती काळ्या रंगाच्या थाई स्लिट ड्रेस मध्ये दिसून आली याचे अनेक फोटो तिने शोषलं मिसूयावर शेअर केले आहेत. (photo:balanvidya/ig)
विद्या तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:balanvidya/ig)
विद्याचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी झाला. विद्यानं मुंबईमध्ये एन्थोनी गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या परिणीता या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (photo:balanvidya/ig)
या चित्रपटात विद्यानं ललिताची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने द डर्टी पिक्चरमध्ये सिल्कची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचं सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केलं. (photo:balanvidya/ig)
शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. (photo:balanvidya/ig)
विद्या जवळपास 134 कोटी संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे 14 कोटींचे अपार्टमेंट देखील आहे.(photo:balanvidya/ig)