Urfi Javed: 'तसले' कपडे का परिधान करते? उर्फीने पोलिसांना सांगितले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2023 10:40 PM (IST)
1
मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर उर्फी जावेदने जबाब नोंदवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर पापाराझींवर फोडले आहे.
3
परिधान करत असलेले कपडे हे कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यानंतर फोटोशूट होतात.
4
माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो.
5
त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात.
6
हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू असा उलट सवालच तिने केला.
7
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत उर्फीला नोटीस बजावली.
8
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी चित्रा वाघ यांनी तक्रार केली होती.
9
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली.
10
त्यानंतर उर्फीने जावेदने आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला.