अभिनेत्री तमन्ना भाटियाचा 'हा' चित्रपट आता हिंदीमध्येही होणार प्रदर्शित!

अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे.

तमन्ना भाटिया

Sponsored Links by Taboola