‘या’ अभिनेत्रीची उंची ठरली मोठा अडथळा, नाईलाजानं स्वीकारावे लागले बी- ग्रेड चित्रपट
मनाविरुद्ध अशा चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा अखेर सोनूनं कलाविश्वालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका एनआरायशी तिनं लग्न केलं. पण, पतीच्या अकाली निधनामुळं पुढं तिनं दुसरं लग्न करत अमेरिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1985मध्ये मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेचं जेतेपदही तिनं पटकावलं होतं. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
सौंदर्य आणि अभिनयाच्या निकषांवर परिपूर्ण ठरणारी सोनू ही तिच्या उंचीमुळं या अडचणींचा सामना करत होती. सहसा उंची ही एखाद्या अभिनेत्रीसाठी वरदान ठरते. पण, सोनूसाठी मात्र हीच उंची अभिशाप ठरली होती.
तत्कालीन सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिन्ही अभिनेत्यांपुढं ही अभिनेत्री अतिशय उंच ठरत होती.
परिणामी सोनूपेक्षा उंच असणाऱ्याच कलाकारांसमवेत तिची निवड केली जात होती. ज्यामुळं तिला अनेक बी- ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं होतं.
पहिल्याच चित्रपटात बोल्ड दृश्यामुळं ती प्रकाशझोतात आली होती. पण, त्यानंतर मात्र हा चेहरा अगदीच क्वचित दिसला.
रेखा आणि कबीर बेदी यांच्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सोनू वालियाला हिंदी कलाविश्वात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -