PHOTO: दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅम लूक; फोटो पाहाचं!
सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत (pc:/aslisona/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती.(pc:/aslisona/ig)
सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता.(pc:/aslisona/ig)
सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते.(pc:/aslisona/ig)
परंतु, जेव्हा सलमान खानने तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सलमानने पाहताच क्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.(pc:/aslisona/ig)
तिने 'दबंग' चित्रपटासाठी तब्बल 30 किलो वजन कमी केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली.(pc:/aslisona/ig)
या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर सोनाक्षीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि तिने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले.(pc:/aslisona/ig)
सोनाक्षी सिन्हाने 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'लुटेरे', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस', 'तेवर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून पडद्यावर अमिट छाप सोडली आहे.(pc:/aslisona/ig)
सोनाक्षी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आता तिने तिचा एक नवा लूक शेअर केला आहे.(pc:/aslisona/ig)
यात सोनाक्षी ड्रेस मध्ये दिसतेय. हा देसी लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.(pc:/aslisona/ig)