PHOTO : संजना संघीचा क्लासी लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
संजनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती एका धमाकेदार अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
iया फोटोंमध्ये संजना कज्युअल लूकमध्ये दिसत आहे. हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'राष्ट्र कवच ओम' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
सध्या ती तिच्या आगामी 'धक धक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)