PHOTO: हुमा कुरेशीने साडीतही जोडला बोल्डनेसचा टच; पाहा तिची किलर स्टाईल!
हुमा कुरेशी जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्याकडे बघत राहतात. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने अनेक व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारल्या आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळेच एकीकडे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रीला सतत मोठे प्रोजेक्ट्स मिळत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत हुमा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
यावेळी अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा एथनिक लूक पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये हुमाने प्रिंटेड साडी आणि ब्लून स्लीव्हजसह डीप नेक ब्लाऊज घातला होता.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने ग्लॉसी न्यूड मेकअपसह तिच्या लुकला पूर्ण केले आहे. यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिला अनेक प्रोजेक्ट्स सातत्याने मिळत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
अलीकडेच ही अभिनेत्री 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसली होती. सध्या ही अभिनेत्री 'तरला' आणि 'पूजा मेरी जान'मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)