PHOTO : ग्रीन ड्रेसमध्ये दिलकश अदा, समंताच्या लूकवर सारेच फिदा!
समंथा हे नाव आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. साऊथची सुपरस्टार असलेली समंथा ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्याबाबतही ओळखली जाते. (PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमंथाच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. समंथा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)
सध्या समंथा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय. (PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)
समंथाचं 'पुष्पा' या चित्रपटातील ऊ अंटावा गाणं हे प्रचंड गाजलं. या गाण्यात समंथा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत दिसली आहे. (PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)
ग्रीन आउटफिट्समध्ये समंथाचा लूक क्लासी दिसतोय. (PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)
समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर ती तिच्या आगामी 'यशोदा' आणि 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसून येणार आहे .(PHOTO : @samantharuthprabhuoffl/Instagram)