तुम हुस्न परी तुम जाने जहाँ.. मृण्मयी देशपांडे दिसतेय जणू अप्सरा!

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ती सतत आपल्या खाजगी गोष्टीही चाहत्यांशी शेयर करत असते(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)

मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram) मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram) मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram) मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
कुंकू मालिकेमुळे मृणमयी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
आता पुन्हा एकदा मृण्मयीने खास फोटो शेअर केले आहेत. (photo:mrunmayeedeshpande/ig)
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय.(photo:mrunmayeedeshpande/ig)