PHOTO : ब्लॅक ड्रेस, बोल्ड अंदाज; नोरा फतेहीचा हा लूकच खास!
डान्सिंग क्वीन नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिचे फोटो अवघ्या काही सेकंदांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या नोराच्या नव्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी नोरा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसतेय. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
नोरानं ब्लॅक शियर गाउन वेअर केला आहे. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नोराचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
नोरानं फोटो शेअर करत एक कॅप्शनही लिहिलंय. नोरानं म्हटलंय की, देखो, मैंने स्विच को बदल दिया. मुझे नहीं पता कोई और ऐसा कर रहा है.
नोराच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
नोरा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.
सध्या नोरा डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसून येणार आहे.
नोरा सोबतच नीतू कपूरही या डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक असणार आहेत.