PHOTO : अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंना पुणेरी शैलीतून टोला

Raj Thackeray Poster

1/5
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत.
2/5
पुण्यात जागोजागी त्यांनीच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे होर्डिंग्ज लागले आहेत
3/5
अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसंच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागले आहेत.
4/5
या होर्डिंगवर भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
5/5
या पोस्टरवर मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे. त्यामुळे हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावले असल्याची चर्चा आहे.
Sponsored Links by Taboola