PHOTO : सोनेरी ड्रेस, मोकळे केस मिथिलाची स्टाईल सगळ्यात बेस्ट!
मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. (Photo:@mipalkarofficial/IG)
मिथिलाची नुकतीच लिटील थिंग्स नावाची वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लिटील थिंग्स ही सध्याच्या घडीची नामांकित वेबसीरीज आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
गोल्डन ब्लाऊज आणि गोल्डन स्कर्ट मधला मिथिलाचा हा लूक सध्या चर्चेत आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
image 5
मिथिला तिच्या आयकॉनिक हेअरस्टाईल मुळे ओळखली जाते (Photo:@mipalkarofficial/IG)
मिथिलाने शेअर केलेल्या एका फोटोवर तिने Toast and Tan 💛 अशी कॅप्शन लिहिली आहे. मिथिलाच्या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव दिसून येतो आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)