Madhuri Dixit: गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही सध्या तिच्या 'भुल भुलैय्या 3' सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App90च्या दशकात माधुरी जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, त्यावेळीच तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
माधुरीने 1999 मध्ये डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं.
अभिनयातून ब्रेक घेत माधुरी अमेरिकेला गेली आणि जवळपास ती दहा वर्ष अमेरिकेतच होती.
माधुरीने 2003 मध्ये अरिनला जन्म दिला आणि 2005 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा रायनचा जन्म झाला.
माधुरीने नुकतच नवं फोटोशूट शेअर केलंय.
ज्यात ती गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री सतत चाहत्यांना तिच्या एव्हरग्रीन सौंदर्याने नव्याने प्रेमात पाडत असते.
सिल्वर रंगाचे मोठे कानातले, हातातील बोटात अंगठी यांमुळे माधुरीचे सौंदर्य अधिक बहरून आले आहे.
सोशल मीडिया पोस्टवर माधुरीने ‘Soft glam, strong energy’ अशी कॅप्शन दिली आहे.