बिखरी जुल्फें...नशीली आंखें... करिश्मा तन्नाच्या सिझलिंग अदांची चाहत्यांमध्ये चर्चा
टेलिव्हिजनवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, करिश्मा तन्ना. (PHOTO : @karishmaktanna)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिश्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. (PHOTO : @karishmaktanna)
सध्या करिश्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केलेत. (PHOTO : @karishmaktanna)
फोटोमध्ये करिश्मा नो मेकअप लूकमध्ये समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवताना दिसतेय (PHOTO : @karishmaktanna)
तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PHOTO : @karishmaktanna)
काही दिवसांपूर्वीच करिश्मानं आपला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली होती. (PHOTO : @karishmaktanna)
नेहमीच करिश्मा आपले हॉट अँड सिझलिंग फोटो शेअर करत असते. (PHOTO : @karishmaktanna)
सर्व फोटो करिश्मा तन्नाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आले आहेत. (PHOTO : @karishmaktanna)