Bhumi Pednekar : बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा हटके लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
05 Dec 2024 03:32 PM (IST)
1
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भूमी पेडणेकर अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच चर्चेत असते.
3
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
4
भूमी पेडणेकरचे स्टायलिश लूक अनेकदा लक्ष वेधून घेतात.
5
आता पु्न्हा एकदा भूमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
6
यावेळी भूमीने एक नवा लूक शेअर केला आहे ज्यात तीने ग्रे रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
7
तिची हटके ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे.
8
तिच्या हातातील वेगळी बॅग सुद्धा लक्षवेधी ठरत आहे.