Devendra Fadnavis : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सिद्धिविनायक मंदिरात देव दर्शन, आज संध्याकाळी घेणार शपथ
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Dec 2024 01:29 PM (IST)
1
आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
3
नागपूरचे आमदार असलेले देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
4
दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असून तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
5
शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक दर्शनाला गेले होते.
6
शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक दर्शनाला गेले होते.