PHOTO : ‘शुभमंगल सावधान...’, धुमधडाक्यात पार पडलं इंद्रा-दीपूचं लग्न! पाहा लग्नसोहळ्याचे खास फोटो
'मन उडू उडू झालं' या मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून नव-नवे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेत सध्या लग्नविशेष भाग पार पडत आहे. मालिकेच्या नुकत्याच एका भागात इंद्रा आणि दीपू लग्नबंधनात अडकले आहेत.
दीपूची साळगावकरांच्या घरात मोठी सून म्हणून एन्ट्री झाली आहेत.
'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे.
मालिकेत अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. (Photo : @Zee Marathi/IG)