Alia Bhatt Photos : मिनी स्कर्ट अन् क्रॉप जॅकेट; आलिया भट्टचा क्लासी लूक
Alia Bhatt Latest Photos : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Bollywood Actress Alia Bahtt) सध्या आपला आगामी चित्रपट आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या आलियाचे काही नवे फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये आलिया क्रॉप जॅकेट आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. आलिया या फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया भट्ट (Alia Bhatt) नव्या फोटोंमध्ये निळं क्रॉप जॅकेट आणि मिनी मॅटॅलिक स्कर्टमध्ये दिसत आहे. आलियाचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आवडला आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या स्टनिंग फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
सेलिब्रिटी स्टायलिश अनाइता श्रॉफ अदजानिया (Anaita Shroff Adajania) ने आलिया भट्टचा हा कूल लूक डिझाइन केला आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
आगामी चित्रपट ब्रह्मास्त्र (Brahmastra) च्या प्रमोशनसाठी आलिया भट्टनं (Alia Bhatt) हा लूक कॅरी केला आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी आलिया भट्ट (Alia Bhatt) ने ग्लास स्किन मेकअप केला आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)
आलिया भट्ट (Alia Bhatt) ने आपला हा लूक फारच सिंपल ठेवला आहे. (PHOTO : @aliaabhatt/Instagram)