In Pics | सात जन्माचं नातं… अभिज्ञा भावे - मेहूल पै अडकले विवाहबंधनात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री अभिज्ञा भावे उद्योजक मेहूल पै याच्याशी लग्नगाठ बांधली असून गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.
'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे विवाहबंधनात अडकली आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावे उद्योजक मेहूल पै याच्याशी लग्नगाठ बांधली असून गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत
मेहुल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते आणि गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.
अभिज्ञा भावे वधू वेषात अतिशय सुंदर दिसत आहे
विवाह सोहळ्यानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. विवाहाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिज्ञाच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -