✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | 'ट्विन्स आहेत का?' ; बेबी बंप फ्लॉन्ट करणाऱ्या करिनाला चाहत्यांचा सवाल

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jan 2021 10:56 AM (IST)
PHOTO | 'ट्विन्स आहेत का?' ; बेबी बंप फ्लॉन्ट करणाऱ्या करिनाला चाहत्यांचा सवाल
1

(Photo Credit: Manav Manglani)

2

करिना आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. (Photo Credit: Manav Manglani)

3

करिना कपूर दररोज वॉक करण्यासाठी घरातून बाहेर पडते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फिटनेससाठी ती योगा करत होती. (Photo Credit: Manav Manglani)

4

करिनाचे मॅटरनिटी ड्रेसेस क्लासी आणि स्टायलिश असतात. (Photo Credit: Manav Manglani)

5

सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे की, गरोदरपणा दरम्यान बेबो क्लासी आणि हटके मॅटरनिटी वेअर्समध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. (Photo Credit: Manav Manglani)

6

करिना कपूरचे मॅटरनिटी लूक्स सध्या चर्चेत आहेत. करिना अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली आहे. अशातच बेबोला जुळी मुलं होणार असल्याच्या चर्चाही चाहत्यांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

7

करिना अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. पण करिनाचं बेबी बंप पाहून चाहते करिनाला अनेक प्रश्न विचारत आहेत. अनेक चाहत्यांनी बेबो ट्विन्स आहेत का? असा प्रश्न करिनाला विचारला आहे. (Photo Credit: Manav Manglani)

8

करिना कपूर खान आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ही गूड न्यूज करिनाने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केली होती. (Photo Credit: Manav Manglani)

9

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान काही दिवसांपूर्वी मुंबईत आउटिंग करताना दिसून आली. मुंबईतील घराबाहेर वॉक करताना करिना स्पॉट झाली. यादरम्यानचे करिनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी करिना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • PHOTO | 'ट्विन्स आहेत का?' ; बेबी बंप फ्लॉन्ट करणाऱ्या करिनाला चाहत्यांचा सवाल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.