PHOTO : पोरी तुझ्या कातील अदा... ‘आई कुठे काय करते’च्या ‘ईशा’चा ग्लॅमरस अंदाज!

नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मालिका विश्वातील कलाकारांनी खास फ्युजन लूक ट्राय केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक मालिकांतील कलाकारांनी त्यांचे हटके फ्युजन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यातच ‘आई कुठे काय करते’ फेम ‘ईशा’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने देखील सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अपूर्वाने इथेनिक फ्युजन लूक क्रीएट केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने मालिकेत ‘ईशा’चे पात्र साकारले आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो अक्षय तुलावर यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. (Photo : @apurvagore/IG)