MVA Manifesto : मविआचा जाहीरनामा, लोकसेवेची पंचसूत्री; आरक्षण आणि शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय
जयदीप मेढे
Updated at:
06 Nov 2024 07:51 PM (IST)
1
1. कुटुंब रक्षण नावाने 25 लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
2. लाडक्या बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 3 हजार रुपये महिलांना देण्यासंदर्भात घोषणा, मोफत बसप्रवास
3
3. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
4
4. जातनिहाय जनगणना, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार
5
5. युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी 4000 रुपये दरमहा