Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024 : महाराष्ट्रातील 'या' 15 उमेदवारांचा विजय फिक्स, प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये कोणाकोणाची नावं?

Vidhan Sabha 2024 Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय, यात कोणते नेते बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यापैकी विधानसभेत काही नेत्यांची जीत फिक्स आहे.

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024

1/15
द. प. नागपूर - देवेंद्र फडणवीस, भाजप
2/15
कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
3/15
बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी
4/15
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
5/15
सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
6/15
येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
7/15
कागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
8/15
इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
9/15
तासगाव - रोहित पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
10/15
पू. औरंगाबाद - इम्तियाज जलील, चुरशीची लढत
11/15
अंधेरी पूर्व - मुरजी पटेल, भाजप
12/15
माळशिरस - उत्तम जानकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
13/15
महाड - स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गट
14/15
दापोली - संजय कदम, शिवसेना ठाकरे गट
15/15
बेलापूर - संदीप नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार)
Sponsored Links by Taboola