Thane Result 2024: विधानसभा निवडणुकीतील ठाण्यातील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
24 Nov 2024 12:06 PM (IST)
1
शहापूर : दौलत दरोडा (महायुती - राष्ट्रवादी कॉँग्रेस)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोपरी-पाचपाखाडी : एकनाथ शिंदे (महायुती - शिवसेना), भिवंडी ग्रामीण : शांताराम मोरे (महायुती - शिवसेना), ओवळा-माजिवडा : प्रताप सरनाईक (महायुती - शिवसेना)
3
डोंबिवली : रवींद्र चव्हाण (महायुती - भाजप),कल्याण पूर्व : सुलभा गायकवाड (महायुती - भाजप), उल्हासनगर : कुमार आयलानी (महायुती - भाजप)
4
भिवंडी पश्चिम : महेश चौघुले (महायुती - भाजप), ठाणे : संजय केळकर (महायुती- भाजप), मीरा-भाईंदर : नरेंद्र मेहता (महायुती - भाजप)
5
मुरबाड : किसन कथोरे (महायुती - भाजप), बेलापूर : मंदा म्हात्रे (महायुती - भाजप), ऐरोली : गणेश नाईक (महायुती - भाजप)
6
भिवंडी पूर्व : रईस शेख (मविआ - सप), मुंब्रा-कळवा : जितेंद्र आव्हाड (मविआ -राष्ट्रवादी एसपी)