Maharashtra Vidhan Sabha 2024 : एकनाथ शिंदेंच्या त्या व्यक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्याची झोप उडाली !
शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा सत्तेची धुरा सोपवावी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर भाजप नेते आणि समर्थक या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री करण्याची मागणी देखील करत आहेत.
तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून पुढच्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवतील, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी चिंता वाढवणारे विधान केले आहे.
ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे नाही.
एकनाथ शिंदेच्या या वक्तव्यानंतर ते मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र 2019 सर्वाधिक जागा असेलेला भाजप पक्ष हा जुन 2022 ला एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेचा (शिंदे गट) मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत होता.
तर येत्या सोमवारी (दि. 25 नोव्हेंबर 2024) रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारची शपथविधी होईल असं विश्वासनीय सुत्रांनुसार सामोरे आले आहे.