Vidhan Sabha Election Voting : कुणी आई, कुणी पत्नी तर कुणी लेकरांसोबत; राज्यातील दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क!
विधानसभेच्या 288 जागांसाठी आज 4 हजारांहून अधिक उमेदवारांतं भवितव्य आज मतदानयंत्रात बंद होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या पहाटेच्या दौऱ्यांमुळे ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सहकुटुंब मतदान करत मुख्यमंत्र्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अजित दादांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
यशोमती ठाकूर यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रकांत पाटलांनीही मतदानाचा हक्क बजावला.
नितीन राऊत यांनीही सहकुुटुंब मतदान केलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
नारायण राणेंचे दोन्ही मुलं यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. नारायण राणेंनी कणकवलीत पत्नी आणि सुनांसह मतदानाचा हक्क बजावला.
वर्षा गायकवाड यांची सख्खी बहीण निवडणुकीच्या रिंगणात आहे. वर्षा गायकवाड यांनी बहीण आणि आईसह मतदानाचा हक्क बजावला.
भायखळा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनीही पती यशवंत जाधव यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजय चौधरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
लातुरात धीरज देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मनसेचे ठाणे शहरचे उमेदवार अविनाश जाधव यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
भाजप नेते राहुल नार्वेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यंदाची निवडणूक राज ठाकरे आणि कुटुंबियांसाठी खास आहे. कारण, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मुंबादेवी मतदारसंघाचे उमेदवार अमीन पटेल यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश सावंत यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
भाजप नेते आशिष शेलार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
वांद्रे पूर्वचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
खासदार अमोल कोल्हे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
जयंत पाटील यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
प्रकाश आंबेडकरांनी मतदानाचा हक्क बजावला.
उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.