ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • निवडणूक
  • Abp C Voter Survey: मुख्यमंत्री-पंतप्रधान पदासाठी उमेदवारांची घोषणा? कोणाला फायदा, कोणाला तोटा; पाहा सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल

Abp C Voter Survey: मुख्यमंत्री-पंतप्रधान पदासाठी उमेदवारांची घोषणा? कोणाला फायदा, कोणाला तोटा; पाहा सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल

एबीपी ब्युरो Updated at: 03 Oct 2023 08:50 AM (IST)
1

Abp C Voter Survey Result: एबीपी माझान सी-व्होटरच्या मदतीनं या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवल्यानं भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये 41 टक्के लोकांनी भाजपला खूप फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे. तर, 17 टक्के लोकांनी थोडा फायदा होईल, असं म्हटलं आहे. तसेच, 34 टक्के लोकांनी फायदा नाही आणि 8 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत असं म्हटलं आहे.

3

केंद्रीय मंत्री-खासदारांना रिंगणात उतरवल्यानं भाजपमधील गटबाजी वाढेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना 46 टक्के लोकांनी हो म्हटलं आहे. तर, 37 टक्के लोकांनी नाही आणि 17 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही, असं म्हटलं आहे.

4

2024 मध्येही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार का? सर्वेक्षणात या प्रश्नाचं उत्तर देताना 57 टक्के लोकांनी हो, 17 टक्के लोकांनी नाही आणि 26 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही, असं म्हटलं आहे.

5

मुख्यमंत्री चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवून भाजपला फायदा होणार की तोटा? या प्रश्नाचं उत्तर देताना 41 टक्के लोकांनी फायदा होईल असं म्हटलं आहे. तर भाजपचा तोटा होईल असं 43 टक्के लोकांनी म्हटलंय आणि 16 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही, असं म्हटलंय.

6

2024 ची लोकसभा निवडणूक विरोधकांनी पंतप्रधान चेहरा घेऊन लढायची का? या प्रश्नाचं उत्तर देताना 50 टक्के लोकांनी होय, 22 टक्के लोकांनी नाही आणि 28 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही असं म्हटलं आहे.

7

नितीश 'इंडिया'वर नाराज आणि एनडीएमध्ये सामील होऊ शकतात? सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार होय- 32 टक्के, नाही- 30 टक्के आणि 38 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही असं म्हटलं आहे.

8

SP-AAP ने विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याबाबत 'इंडिया'च्या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजून रणनिती बनवता आली नाही - 33 टक्के, विधानसभा-लोकसभेसाठी स्वतंत्र रणनिती - 42 टक्के आणि सांगू शकत नाही - 25 टक्के

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.