Indian Raiway : रेल्वे रुळाचं लोखंड कोणी का चोरू शकत नाही? यामागचं कारण माहितीय?
रेल्वे रुळाचं लोखंड चोरल्याचं फार दुर्मिळ वेळा ऐकायला मिळतं. पण, यामागे काय कारण आहे? (Image Source : istok)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे ट्रॅकचे लोखंड कोणी का चोरू शकत नाही? ते जाणून घ्या.(Image Source : istok)
याचं एक कारण म्हणजे रेल्वे ट्रॅक वजनाला खूप जड असल्याने त्याची वाहतूक करणं कठीण आहे. (Image Source : istok)
रेल्वे रुळांचं वजन सामान्यतः 40 ते 60 किलोग्रॅम प्रति मीटर असतात. हे वजन वाहून नेणं सोपं नाही. (Image Source : istok)
यासोबतच, रेल्वे रुळांच्या बांधमीसाठी ट्रॅकच्या खाली बॅलास्ट किंवा सबग्रेडवर अँकर लावले जातात.(Image Source : istok)
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणचे रेल्वे रुळ शुद्ध लोखंडाचे बनलेले नसतात. तर स्टीलसारख्या धातूंच्या मिश्रणाने बनलेले असतात. (Image Source : istok)
रेल्वे रुळांमध्ये वापरले जाणारे पोलाद हे विशेष प्रकारचे मिश्रधातू असून ते अतिशय कठीण आणि टिकाऊ असते. (Image Source : istok)
या कारणामुळे ते तोडणं कठीण होतं. हा मिश्रधातू वजनालाही जड आहे.(Image Source : istok)
कोणताही भंगार विक्रेता हे लोखंड विकत घेत नाही, सहसा एक टीम त्यावर लक्ष ठेवून गस्त घालते. त्यामुळे चोरट्यांना चोरी करणे कठीण जाते. (Image Source : istok)
आणखी एक कारण म्हणजे कोणताही भंगार विक्रेता हे लोखंड खरेदी करत नाही कारण त्यावर भारतीय रेल्वेचा शिक्का असतो. (Image Source : istok)
रेल्वेतील सर्व वस्तूंवर रेल्वेचा शिक्का असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडे हे सामान आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. या भीतीने भंगार विक्रेताही या वस्तू खरेदी करत नाही.(Image Source : istok)