Goa Election Photo: गोव्यामध्ये प्रियंका गांधींचा करिष्मा काँग्रेसला तारणार का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2022 11:14 PM (IST)
1
गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी आज चुरशीने 78.94 टक्के मतदान झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गोवा राज्य काँग्रेससाठी महत्त्वाचं असून या ठिकाणी पक्षाने संपूर्ण ताकत लावल्याचं दिसून आलं.
3
गोवा विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी जोरदार प्रचार केला. त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या.
4
प्रियांका गांधींच्या सोबत काँग्रेसचे अनेक मोठे नेते गोव्याच्या प्रचारात उतरले होते.
5
काँग्रेस नेते पी. चिदंबरम, अशोक चव्हाण, बेळगाव जिल्ह्यातील आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
6
गोव्यामध्ये काँग्रेसने बूथ लेव्हलवर प्रचार करण्यावर भर दिला.
7
गोव्यात काँग्रेससमोर भाजप आणि आम आदमी पक्षाचे आव्हान आहे.
8
गोव्यात कॉंग्रेसच्या प्रियांका गांधींचा करिष्मा चालणार का हे येत्या 10 मार्चला समजणार आहे.