Maharashtra Vidhan Sabha Final Result 2024: महाराष्ट्र विधानसभेतील महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांची अंतिम आकडेवारी पहा एका क्लीकवर...
Maharashtra Vidhan Sabha Final Result 2024 Party Wise: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल दि. 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर झाला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत लढाई होती.
Continues below advertisement
Maharashtra Vidhan Sabh Election 2024
Continues below advertisement
1/7
ओपिनिअन पोल आणि सुरुवातीला येणारे कलनुसार महायुती व महाविकास आघाडीत चुरशीची लढाई होईल असं दिसत होते.
2/7
राजकीय विश्लेषकांनी राज्यात काही ठिकाणी त्रिशंकू स्तिथी निर्माण होईल असे दर्शवले होते.
3/7
सर्व चाचण्यांचे अंदाच सकाळी अकरा वाजेपासून चुकीचे ठरताना दिसत होते.
4/7
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला 236 जागा मिळाल्या.
5/7
तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे आणि अन्य 3 जागांवर.
Continues below advertisement
6/7
बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला फक्त 13 जागा कमी पडल्या आहेत.
7/7
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याकरीत आवश्यक असलेल्या 29 जागादेखील आघाडीतील एकही पक्ष मिळवू शकला नाही.
Published at : 25 Nov 2024 04:24 PM (IST)