Astrology : ...म्हणून महिलांनी मोकळे केस सोडू नये, चाणक्य सांगतात...
खरंतर, महिलांचं सौंदर्य वाढवण्यात केस फार महत्त्वाची भूमिका बजावतात. केसांमुळे महिलांच्या सौंदर्याला एक वेगळं रुप येतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतकंच नाही तर कधी-कधी महिला केस मोकळेही सोडतात. पण, धार्मिक मान्यतेनुसार, केस मोकळे ठेवणं अशुभ मानलं जाते.असे केल्याने जीवनात अनेक समस्या येऊ शकतात.
केस मोकळे असतील तर नकारात्मक शक्ती आकर्षित होतात.
जर कोणतीही महिला उघड्या केसांनी कुठेतरी बाहेर पडली तर ती नकारात्मक शक्तीची सहजपणे शिकार होऊ शकते असं म्हणतात.
रात्रीच्या वेळी केस मोकळे ठेवू नये. असे केल्याने कुटुंबात सतत वाद, दु:ख आणि संकटं वाढतात.
केस नेहमी बांधलेले पाहिजेत. असे मानले जाते की शोकाच्या वेळी महिलांनी आपले केस रिकामे ठेवू नये.
वास्तूशास्त्रांच्या आधारे स्त्रियांनी पूजा पाठ करताना केस मोकळे सोडू नयेत.
केस मोकळे सोडून केलेली पूजा देवतांना मान्य नसते. यामुळे देवता नाराज होऊन घरात वादविवाद निर्माण होतात अशी मान्यता आहे.