Stress Management Of Student : परीक्षेचं टेन्शन होईल दूर;अशा प्रकारे करा नियोजन
ज्यामुळे त्यांना अधिक ताण येतो. अशावेळी पालकांनी मुलांची काळजी घ्यायला हवी.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.(Photo credit: Unsplash)
पालकांनी मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवायला हवे. तसेच ते कशाप्रकारे अभ्यास करताय याचे अनुसरण करा. (Photo credit: Unsplash)
त्याच्या खाण्यापिण्याची वेळ, झोप आणि आराम करण्याची वेळ ठरवा. मुलांवर जबरदस्ती अभ्यासाचे ओझे देऊ नका.(Photo credit: Unsplash)
मुलांना श्वास घेण्याचे काही व्यायाम शिकवा. ज्यामुळे त्यांना ताण किंवा भीती वाटू लागली की, ते ध्यान करु शकतील. (Photo credit: Unsplash)
यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल. शरीराला आराम मिळाल्याने मनालाही आराम मिळेल.(Photo credit: Unsplash)
मुले अभ्यास करत असतील तर घरातील वातावरण शांत ठेवा. आवाज होईल अशा कोणत्याही गोष्टी करु नका. (Photo credit: Unsplash)
अभ्यासाचे सर्व साहित्य आणि नोट्स स्टडी टेबलवर ठेवा. ज्यामुळे मुलांचा वेळ वाया जाणार नाही.(Photo credit: Unsplash)
परीक्षेच्या काळात मुलांना भीती वाटते, दडपण येते. अशावेळी पालकांनी मुलांना जवळ घेऊन समजवावे. (Photo credit: Unsplash)
तसेच त्यांना मानसिक आधार द्यावा. परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती त्याच्या मनात निर्माण होऊ शकते. यासाठी मुलांना आधार द्या.(Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)