ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • व्यापार-उद्योग
  • Closing Bell: बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी

Closing Bell: बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी

एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Jul 2023 05:36 PM (IST)
1

भारतीय शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

बँकिंग स्टॉक्स खरेदीचा जोर दिसून आल्याने बँक निफ्टी निर्देशांकात जवळपास 700 अंकांची तेजी दिसून आली.

3

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 529 अंकांच्या तेजीसह 66,590 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 147 अंकांच्या तेजीसह 19,711 अंकांवर स्थिरावला.

4

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.

5

मेटल्स, मीडिया, एनर्जी, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू सारखे सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही तेजी दिसून आली.

6

ऑटो आणि रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

7

एसबीआय, विप्रो, रिलायन्स, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आदींमध्ये तेजी दिसून आली.

8

टाटा मोटर्स, भारती एअरटेल, टायटन कंपनी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये घसरण दिसून आली.

9

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 303 लाख कोटींहून अधिक झाले आहे.

10

आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 303.88 लाख कोटी इतके झाले.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.